कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवाच्या पाचव्या सीजनच्या ऑडिशन राउंडला सेलिब्रिटीजनी हजेरी लावत स्पर्धकांना प्रोत्साहन दिलं. यावेळी अभिनेता सुमित पुसावळेने गाणं गात सगळ्यांचं मन जिंकलं.<br />